Skip to content
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

पंधरा वर्षीय आयुष दाभोळेची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद

सविस्तर माहिती

पिराचीवाडीतील विद्यार्थी कोल्हापूर येथे शिकत असलेला आयुष संजय दाभोळे याने  ‘ऑप्टिमम इनव्हिजिबिलिटी सेटअप’ या विषयावर केलेल्या प्रयोगात्मक संशोधनामुळे’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये स्थान मिळवले आहे. कमी खर्चात केलेल्या या प्रयोगावरील त्याचा शोधप्रबंध ‘इंडियन जर्नल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’ मध्येही प्रकाशित झाला आहे. भविष्यात संशोधनाचा उपयोग वैद्यकीय उपकरणे वकसित करण्यासाठी करण्याचा त्याचा मानस आहे.

आयुष केवळ संशोधक नसून एक प्रतिभावान लेखक, कवी आणि पत्रकारही आहे. त्याच्या मद विंटर पाल्सफया पुस्तकाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.  शालेय वयातच विविध क्षेत्रात मिळवलेल्या या अष्टपैलू यशाबद्दल त्याच्यावर सर्ब्व स्तरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आयुषने हे काम करण्यासाठी सखोल अभ्यास करत खूप मेहनत घेतली आहे.

व्हिडिओ

Skip to content