Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

चालू स्थितीत असलेली घरकुले

सुरु असलेली कामे
WhatsApp Image 2026-04-05 at 5.25.27 PM (2)

सविस्तर माहिती

पिराचीवाडी (ता. कागल), चालू स्थितीत असलेली घरकुले ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ही सर्व घरकुले चालू आहेत.  ह्या घरकुल लाभार्थ्यांची नावे  ही खालीलप्रमाणे आहेत.

श्री. नेताजी भाऊ शिंदे, श्रीमती. गीता साताप्पा भोसले, श्री. अजिज आगास फकीर, श्री. सुखदेव शंकर भोसले, श्री. रघुनाथ बाबुराव भोसले, श्री. रावसाहेब पांडुरंग माने, श्री. विलास आनंदा मस्कर यामध्ये ह्या घरकुल लाभार्थ्यांची घरकुले चालू आहेत.

फोटो स्वरूप दाखवणारे फोटो

टीप : "स्लाइडशो सुरू करण्यासाठी कोणत्याही फोटोवर क्लिक करा..."
Skip to content