Skip to content
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

पिराचीवाडी येथे सौर उर्जा प्रकल्पाची यशश्वी उभारणी -ग्रामपंचायातीचा हरित उपक्रम

प्रकाशित दिनांक : December 17, 2025

सविस्तर माहिती

पिराचीवाडी (ता. कागल) यथे ग्रामपंचायतीच्या वतीने सौर उर्जा प्रकल्प यशश्वीपणे उभारण्यात आला आहे. वाढत्या वीज खर्चाला आला घालण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणासाठी हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला आहे . ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर सौर पॅनल बसविण्यात आले असून यामुळे विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. तसेच हा प्रकल्प स्वच्छ व नुतनीकरण उर्जेचा वापर वाढविण्यासाठी एक आदर्श  उदाहरण ठरत आहे. या उपक्रमामुळे गावाला स्वंयपूर्णतेकडे वाटचाल करता येणार असून भविष्यात इतर ठिकाणीही असे प्रकल्प राबविण्याचा विचार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.

“हरित उर्जा – स्वच्छ पर्यावरण” या संकल्पनेला पिराचीवादीचा पुढाकार!

फोटो

टीप : "स्लाइडशो सुरू करण्यासाठी कोणत्याही फोटोवर क्लिक करा..."

व्हिडिओ

Skip to content