फोटो गॅलरी "गावाच्या आठवणींना उजाळा देणारे खास फोटो इथे पाहा"
🌄 या भागात तुम्हाला आमच्या ग्रामपंचायत मधील कामकाज आणि उपक्रमांचे खास क्षण पाहायला मिळतील.
🎉 विविध कार्यक्रम, सभा आणि गावातील महत्त्वाचे प्रसंग यांचे फोटो इथे दाखवले आहेत.
👥 प्रत्येक फोटो आपल्या गावाच्या प्रगतीची आणि एकतेची कहाणी सांगतो.
💡 नवीन फोटो नियमितपणे जोडले जातात — म्हणून अधूनमधून हे पान नक्की पाहा!
❤️ आपल्या गावाचा अभिमान असलेले हे क्षण सगळ्यांसोबत शेअर करा.
पिराचीवाडीतील महिला बचत गट उद्योग समूह
पिराचीवाडीमध्ये सिने अभिनेते मा. भाऊ कदम यांच्या हस्ते सी. सी. टी. व्ही., कापडी पिशवी एटीएम, पिंक रूम, स्मशानभूमी बैठक व्यवस्था, आरोग्य शिबीर उद्घाटन समारंभ.
पिराचीवाडीतील ॲनिमिया मुक्त भारत अभियान
पिराचीवाडी गावातील कॉंक्रेट रस्ते
पिराचीवाडी गावातील घनकचरा व्यवस्थापन
पिराचीवाडी ग्रामपंचायतीकडून गावात कापडी पिशवी वाटप कार्यक्रम.
पिराचीवाडीतील मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान प्रचारफेरी गाडी
पिराचीवाडी ग्रामपंचायतीद्वारे स्वच्छता मोहीम राबविताना
पिराचीवाडी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी इमारत, गावातील सार्वजनिक आड सौर उर्जा पॅनल.
पिराचीवाडी यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा
पिराचीवाडी वैकुंठ भूमीतील अभ्यासिका
पिराचीवाडी मराठी शाळेतील विज्ञान प्रदर्शन
पिराचीवाडीतील वृक्षारोपण कार्यक्रम समारंभ
पिराचीवाडीतील वैकुंठ भूमी
पिराचीवाडीतील घरकुल कामांचा शुभारंभ