पिराचीवाडी (ता. कागल), चालू स्थितीत असलेली घरकुले ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ही सर्व घरकुले चालू आहेत. ह्या घरकुल लाभार्थ्यांची नावे ही खालीलप्रमाणे आहेत. श्री. नेताजी भाऊ शिंदे, श्रीमती. गीता साताप्पा भोसले, श्री. अजिज आगास फकीर, श्री. सुखदेव शंकर भोसले, श्री. रघुनाथ बाबुराव भोसले, श्री. रावसाहेब पांडुरंग माने, श्री. विलास आनंदा मस्कर यामध्ये ह्या घरकुल लाभार्थ्यांची घरकुले चालू आहेत.
प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम विकासाची दिशा आणि पारदर्शक प्रशासनाची निशाणी !
१. 🏗️ या विभागात ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे.
२. 📋 प्रत्येक प्रकल्पाची प्रगती, मंजुरी व कामांचा तपशील येथे पाहू शकता.
३. 💡 कामकाजातील पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवण्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.
४. 👥 नागरिकांना गावाच्या विकासातील प्रत्येक टप्प्याची जाण ठेवता यावी हा उद्देश आहे.
चालू स्थितीत असलेली घरकुले
कामाची स्तिथी : सुरु असलेली कामे