Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना – मौ. पिराचीवाडी, ता. कागल ते बेलवळे खु. रस्ता करणे.

पूर्ण झालेली कामे
WhatsApp Image 2026-04-15 at 4.35.11 PM

सविस्तर माहिती

पिराचीवाडीतील मौ. पिराचीवाडी, ता. कागल ते बेलवळे खु. रस्ता – ₹१२ कोटी कामाची माहिती -:

पिराचीवाडी (ता. कागल) ते बेलवळे खु. या मार्गावरील रस्ता सुधारणा व बांधकामाचे काम गावाच्या दळणवळण सुविधेत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आले आहे.

कामांचा तपशील:

  • रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण
  • काँक्रीट रस्ता बांधकाम
  • रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली (ड्रेनेज) व्यवस्था
  • रस्त्यावरील खड्डे बुजविणे व लेव्हलिंग
  • सुरक्षिततेसाठी साईन बोर्ड व मार्किंग

या रस्त्यामुळे पिराचीवाडी ते बेलवळे खु. दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सोयीस्कर झाला असून शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. गावाच्या विकासासाठी हे काम महत्त्वपूर्ण ठरले आहे.

फोटो स्वरूप दाखवणारे फोटो

टीप : "स्लाइडशो सुरू करण्यासाठी कोणत्याही फोटोवर क्लिक करा..."

व्हिडिओ स्वरूप दाखवणारे व्हिडिओ

Skip to content